गर्लफ्रेंडची बहिण एक अडल्ट स्टार, हे सत्य तरुणासमोर आलं आणि....

, एका तरुणाची गर्लफ्रेंडची आणि तिची बहीण कुटुंबीयांसह पहिल्यांदाच तरुणाच्या घरी आले.

Updated: Apr 23, 2022, 07:32 PM IST
गर्लफ्रेंडची बहिण एक अडल्ट स्टार, हे सत्य तरुणासमोर आलं आणि.... title=

मुंबई : आपण नातेवाकांना भेटायला जातो तेव्हा आपण नेहमीच त्यांच्याकडून काहीतरी चांगलं ऐकावं अशी आपली अपेक्षा असते. परंतु बऱ्याचदा नातेवाईक उलटंच करतात आणि आपल्याला सुनवतात. एका महिलेच्या बाबतीत देखील असंच घडलं, जेव्हा ती आपल्या बहिणीच्या बॉयफ्रेंडच्या घरी गेली तेव्हा, त्याने सर्वांसमोर यामहिलेवर मान खाली घालण्याची वेळ आणली. 

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एका तरुणाची गर्लफ्रेंडची आणि तिची बहीण कुटुंबीयांसह पहिल्यांदाच तरुणाच्या घरी आले. बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंड आणि तिच्या कुटुंबीयांना डिनरसाठी बोलावलं होतं. यादरम्यान अशी परिस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे गर्लफ्रेंडच्या बहिणीला सर्वांसमोर लाजिरवाणे व्हावे लागले.

गर्लफ्रेंडसह तिची बहीण तिच्या भावी जीजूंना भेटण्यासाठी त्याच्या घरी आली, तेव्हा तिथे एक धक्कादायक प्रकार घडला.

हा तरुण गर्लफ्रेंडच्या बहिणीला पाहून सर्वांसमोर म्हणाला की, या महिलेला कुठे पाहिलं आहे. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, त्याने या मुलीला एका अडल्ट फिल्ममध्ये पाहिलं होतं. परंतु त्या मुलीच्या घरच्यांनाही याची माहिती नव्हती, ज्यामुळे तरुणाच्या प्रश्नानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाला.

तेव्हा या गर्लफ्रेंडच्या भावाने सांगितले की, त्यांची बहिण अॅडल्ट स्टार आहे. परंतु घरातील मोठ्या मंडळींना याबाबत काहीच माहिती नव्हती. त्यामुळे तु देखील त्यांच्यासमोर काही बोलू नकोस.

हे ऐकून त्या तरुणाचं बोलणं बंद झालं. त्याचवेळी या तरुणाची गर्लफ्रेंड यासगळ्या प्रकारामुळे त्याच्यावर भडकली. ज्यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद सुरु झाला.