gold buying

अक्षय्य तृतीयेला सोन्याव्यतिरिक्त येथेही करु शकता गुंतवणूक, मिळेत जबरदस्त परतावा

Akshaya Tritiya 2024:  अक्षय्य तृतीयेला सोन्यात गुंतवणूक करणं शुभ मानलं जातं. मात्र, तुम्हा सोन्या व्यतिरिक्त इतरही पर्यायंची चाचपणी करु शकता. 

May 9, 2024, 01:09 PM IST

Gudi Padwa 2024 : गुढी पाडव्याला खरेदी करण्याची परंपरा का आहे?

Gudi Padwa 2024 :  मराठी नवंवर्ष हे चैत्र महिन्यापासून सुरु होतं. नवीन वर्ष 2024 मध्ये विक्रम संवत 2081 कसे असेल, गुढीपाडव्याला खरेदी का करण्यात येते जाणून घ्या. 

Apr 6, 2024, 09:52 AM IST

1959 Gold Price Bill: ७४ वर्षांपूर्वीचं पुण्यातील सराफा दुकानाचं बील झालं व्हायरल; सोन्याचे दर पाहून व्हाल थक्क

1959 Gold Price Bill: या बिलामध्ये सोने आणि चांदीच्या खरेदीची नोंद दिसत असून बिलावरील तारीख 3 मार्च 1959 अशी लिहिली आहे. बिल पुण्यामधील रविवार पेठेतील सराफा दुकानातील आहे.

Jan 13, 2023, 03:38 PM IST
3 thousand crore gold purchase in Diwali PT23S

VIDEO | दिवाळीत 3 हजार कोटींची सोने खरेदी

3 thousand crore gold purchase in Diwali

Oct 24, 2022, 11:05 PM IST
Gold Demand Increase in india PT58S

देशात सोने खरेदीला जोर

Gold Demand Increase in india

Jul 29, 2022, 10:10 AM IST

Gold Rate Today | बाजाराच्या अस्तिरतेत सोने खरेदीकडे वाढला कल; जाणून घ्या 24 कॅरेटचे भाव

गुरूवारी म्हणजे 16 डिसेंबर 2021 रोजी सोन्याच्या दरात किरकोळ वाढ पाहायला मिळत आहे

Dec 16, 2021, 01:37 PM IST

सोन-चांदीचे दागिने खरेदी करताना KYCचे नवीन नियम; काय आहे नक्की वास्तव ?

Buying Gold: अर्थ मंत्रालयाने नवी अधिसूचना जारी करताना म्हटले आहे की, १० लाख रुपये आणि त्यापेक्षा जास्त खरेदीसाठी KYCची अट लागू केली आहे. 

Jan 8, 2021, 06:08 PM IST

गुढी पाडव्याला खरेदी करण्याची का परंपरा आहे?

  आज फाल्गुन आमावस्येचे शेवटचे काही प्रहर उरलेत. नव्या वर्षाची नवी सकाळ अनेक नव्या कल्पना, योजना घेऊन येते. साडेतीन मूहुर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी आपल्याकडे खरेदीचीही परंपरा आहे. 

Mar 17, 2018, 06:55 PM IST