rupali chakankar

रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या! EVM आरतीची थेट पुणे पोलिसांकडून दखल

Maharashtra Politician Booked By Police In Pune: मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधी त्या मतदानकेंद्रावर पोहचल्या आणि त्यांनी ईव्हीएम मशिन ठेवतात त्या 'मार्कींग कम्पार्टमेंट'ची आरती केली.

May 8, 2024, 08:55 AM IST

रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तिघांना अटक

रुपाली चाकणकरांची बदनामी प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सोशल मिडियावर अश्लिल पोस्ट करण्यात आली होती. 

Dec 5, 2023, 04:28 PM IST

दादासमोर नाक उचलून...अपात्रता प्रकरणावरुन चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा, म्हणाल्या, 'ज्यांच्या जिवावर...'

Rupali Chakankar criticizes Supriya Sule : अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी टीका केली होती. त्यावर आता अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत.

Nov 25, 2023, 12:43 PM IST

शिक्षा तर होणारच! मुंबईतच मराठी महिलेला नाकारलं घर; आता दोषींची खैर नाही, महिला आयोगानं घेतली दखल

Mumbai News : 'महाराष्ट्रीयन नॉट आलाऊड' म्हणत सोसायटीत मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा न प्रकरणी महाराष्ट्र महिला आयोगाने दखल घेतली आहे. 

Sep 28, 2023, 06:48 AM IST

Rupali Chakankar: छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत रुपाली चाकणकरांचे भरत गोगावलेंना खडे बोल!

Bharat Gogawale controversial statement: भरत गोगावले यांनी अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्याविषयी बोलताना महिलांचा अवमान करणारं वक्तव्य केलं आहे. अशातच रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी गोगावलेंना खडे बोल सुनावले आहेत

Jul 12, 2023, 11:53 PM IST

'काही गोष्टी फोटोत कैद झाल्या अन्...', सोनिया दुहान यांच्या फोटोवर रुपाली चाकणकरांनी सांगितले 'अनुभवाचे बोल'

Maharastra politics: रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो रिट्विट केलाय. त्यात सोनिया दुहान (Sonia Duhan) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) हस्तांदोलन करताना दिसत आहेत.

Jul 9, 2023, 04:58 PM IST

चित्रा वाघ यांच्याबद्दल रुपाली चाकणकर स्पष्टच म्हणाल्या, आम्हाला विचारधारा...

Rupali Chakankar On Chitra Wagh: रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यासोबत झालेले वाद सर्वांनी पाहिले आहेत. दोघींचा एक सेल्फीदेखील सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. आता रुपाली चाकणकर यांना चित्रा वाघ यांच्याबद्दल काय वाटतंय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रुपाली चाकणकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. 

Jul 6, 2023, 07:31 PM IST

'त्या' किंचाळत होत्या... नगरमध्ये भरदिवसा अल्पवयीन मुलीचा विनयभंग, रुपाली चाकणकरांनी शेअर केला धक्कादायक Video

Ahmednagar Crime : या सर्व प्रकारानंतर पाथर्डीमध्ये तणाव निर्माण झाला होता. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने याआधीही मुलींची छेड काढली होती. मात्र त्यावेळी वाद स्थानिक पातळीवर मिटवण्यात आला होता. मात्र आरोपीने पुन्हा भररस्त्यात मुलींची छेड काढली आहे.

Jul 3, 2023, 04:11 PM IST

बीडमध्ये 14 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; पीडित मुलगी आई वडिलांसह गावातून गायब

Beed Crime News : बीडच्या पांगरी तालुक्यात हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीवर अत्याचार झाल्यानंतर पीडितेसह तिचे आई वडील गावातून गायब झाले आहेत. शोध घेतल्यानंतरही न सापडल्याने पीडितेच्या नातेवाईकाने राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.

Jun 29, 2023, 03:57 PM IST
Women Commission Rupali Chakankar Wish To Contest Vidhan Sabha Election PT1M9S

Election: रूपाली चाकणकरांना आमदार व्हावंसं वाटतंय!

Women Commission Rupali Chakankar Wish To Contest Vidhan Sabha Election

May 31, 2023, 04:50 PM IST