अनन्या पांडे आणि सिद्धार्थ रॉय कपूर

बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती म्हणजे अनन्या पांडे आणि सिद्धार्थ रॉय कपूरची. (Viral Bhayani Instagram)

एकमेकांना डेट

ते एकमेकांना डेट करत असल्याचे काही फोटोंवरून कळते आहे.

फ्रान्समधील काही फोटो

त्यांचे नुकतेच फ्रान्समधील काही फोटो हे व्हायरल झाले आहेत.

लिस्बनमध्ये दोघंही स्पॉट

लिस्बन येथे ते दोघंही स्पॉट झाले होते.

नवा फोटो

त्यानंतर आता त्यांचा अजून एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

फोटो व्हायरल

यावेळी हा फोटो विरल भयानी या पापाराझी पेजनं इन्टाग्रामवरून शेअर केला आहे.

लिस्बनच्या हॉटेलमध्ये

यावेळी ते एका लिस्बनच्या हॉटेलमध्ये एकमेकांसमोर बसलेले दिसत आहेत जसे की एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले आहेत.

VIEW ALL

Read Next Story