मल्टी कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस

अनन्याने मल्टी कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे. त्यावर तिने श्रग देखील घेतला आहे.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अनन्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कॉन्फिडंट लुक

अनन्या या आऊफिटमध्ये खूपच कॉन्फिडंट दिसत आहे.

खास ऑऊटफिट

अनन्या या ऑऊटफिट खूपच सेक्सी दिसत आहे.

एकत्र रॅम्पवॉक

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय या दोघांनी एकत्र रॅम्पवॉक केला.

जोडी सुपरहिट

लॅक्मे फॅशन वीकमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय यांची जोडी सुपरहिट ठरली.

VIEW ALL

Read Next Story