पत्नीसोबत बनियनमध्येच डिनर डेटवर गेला Bobby Deol; ट्रोल नाही होणार तर आणखी काय?

बॉबी देओलचा नवा लूक

बॉबी देओलच्या या नव्या लूकचा व्हिडीओ विरल भयानीनं शेअर केला आहे.

पत्नीसोबत आला होता डिनर डेटवर

बॉबी यावेळी त्याच्या पत्नीसोबत डिनर डेटवर आला होता.

बॉबीचे कपडे चर्चेचा विषय

बॉबीनं काळ्या रंगाचा बनियन आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे. त्याचा हा रफ लूक अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.

बॉबीचे पांढरे स्निकर्स

बॉबीनं पांढऱ्या रंगाचे स्निकर्स घातले आहेत.

बॉबीनं पत्नीसोबत दिली पोज

बॉबीनं पत्नी तान्यासोबत यावेळी पोज दिली आहे. तान्या दिसायला खूप सुंदर आहे.

लूकमुळे बॉबी देओल ट्रोल

बॉबीचा हा लूक पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. 'देवा ही काय जीन्स आहे.'

भिकाऱ्याशी केली तुलना

नेटकऱ्यांनी कमेंट करत बॉबीची तुलना ही भिकाऱ्याशी केली आहे.

बॉबी आणि तान्या या साली अडकले लग्न बंधनात

बॉबी आणि तान्या हे दोघे 1996 साली लग्न बंधनात अडकले होते.

बॉबी आणि तान्याला आहोत दोन मुलं

बॉबी आणि तान्या यांना दोन मुलं असून आर्यमान आणि धरम अशी दोघांची नाव आहेत. (All Photo Credit : Viral Bhaiyani Instagram)

VIEW ALL

Read Next Story