लवकरच भीड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

दीया मिर्झा लवकर अनुभव सिन्हा यांच्या भीड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट लॉकडाऊनवर आधारीत असून दीया आईच्या भूमिकेत आहे.

पहिल्यांदा शूटिंगला जाताना

अव्यान 6 महिन्यांचा होता तेव्हा त्याला घरी सोडून मला शूटिंगला जावं लागलं होतं. त्यावेळी मी माझ्या हृदयावर कसं समजवं हे माझं मलाच माहिती आहे.

वेदनादायी अनुभव

ते दिवस माझ्यासाठी वेदनादायी होती. मुलाच्या जन्माच्या चार महिन्यांनंतर सोशल मीडियावर मी गूड न्यूज शेअर केली. अव्यान आणि दीयाचा एक फोटो व्हायरल झाला होता.

3 महिने बाळापासून दूर

आई होऊन पण बाळाजवळ घेता येतं नव्हतं. त्याला ICU च्या काचेतूनच पाहत होती. 3 महिने बाळापासून दूर होती. त्याला आठवड्यातून एकदाच भेटता येतं होतं.

दुसऱ्या लॉकडाऊमध्ये मी आई झाली!

गरोदरपणात मला एमआरआयची करायला सांगितला होता. ज्या हॉस्पिटमध्ये मी होती तिथे ही सुविधा नव्हती. कोरोनामुळे अनेक अडचणींना समोरे जावे लागले. अशा परिस्थितीत माझी 6 व्या महिन्यात डिलीव्हरी झाली.

पहिल्या लॉकडाऊनमध्ये लग्न!

पहिल्या लॉकडाऊनमध्ये आमचं लग्न झालं. सगळं काही सुरळीत सुरु होतं.

VIEW ALL

Read Next Story