शिवांगीने व्यक्त केला विश्वास

प्रत्येकाचे आभार, मी बरी होत आहे. लवकरच पूर्ण बरी होऊन अॅक्शनमध्ये दिसेल, असा विश्वास शिवांगीने व्यक्त केलाय.

इन्स्टाग्रामवर दिली माहिती

इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका पोस्टद्वारे तिच्या आरोग्याची माहिती दिली आहे. तिने एक फोटो देखील शेअर केलाय. शिवांगी हॉस्पिटलच्या बेडवर हसताना दिसत आहे.

शिवांगी जोशीला काय झालंय?

शिवांगी जोशीला किडनीच्या संसर्गानं ग्रासलं आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तिच्यावर उपचार देखील सुरू करण्यात आले आहेत.

सोशल मीडियावरून दिली माहिती

शिवांगीने नुकतीच सोशल मीडियावर तिच्या आरोग्यासंबंधी माहिती शेअर केली. त्यामुळे चाहत्यांना चिंता लागली आहे.

शिवांगी जोशी चर्चेत

ये रिश्ता क्या कहलाता है या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात पोहोचलेली नायरा उर्फ शिवांगी जोशी सध्या आजारपणामुळे चर्चेत आहे.

Shivangi joshi

शिवांगी जोशीला झालंय तरी काय? हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट; फोटो शेअर करत म्हणाली...

VIEW ALL

Read Next Story