12 व्या वर्षी अभिनय

झीलने तारक मेहता मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली. त्यावेळी ती केवळ 12 वर्षांची होती आता ती 27 वर्षांची झालीय.

असिनबरोबर तुलना

झीलची तुलना बॉलिवूड अभिनेत्री असिनबरोबरही केली जाते. झीलची स्माईल अगदी असिनसारखी असल्याचं चाहते म्हणतात.

सोशल मीडियावर सक्रिय

झील टीव्हीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांबरोबर ती छोटे-मोठे प्रसंग शेअर करत असते.

आईच्या व्यवसायात मदत

नोकरीबरोबरच झील आपली आई लता मेहता यांच्या ग्रुमींग आणि मेकअप साहित्यांच्या व्यवसायातही मदत करते.

स्टार्टअप कंपनीत नोकरी

शिक्षण पूर्ण झाल्यावर झील Mutterfly नावच्या स्टार्टअप कंपनीत सध्या Social Media Executive म्हणून काम करते. Mutterfly एक ई-कॉमर्स साईट आहे.

शिक्षणासाठी मालिका सोडली

पण काही वर्षांनी झील मेहताने ही मालिका सोडली. तिला आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रीय करायचं होतं.

भिडे मास्तरांची सोनू

तारक मेहता मालिकेच्या अगदी सुरुवातीला गोकूळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे यांची मुलगी सोनू आठवतेय. सुरुवातीच्या भागात झील मेहताने सोनूची भूमिका साकारली होती.

VIEW ALL

Read Next Story