गंगूबाई काठियावाडी (2022) (Gangubai Kathiawadi)

मुंबईतील कमाठीपुराच्या ‘माफिया क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाने बॉलिवूडला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.

पद्मावत (2018) (Padmaavat)

दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह या कलाकारांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. नऊ फिल्मफेअर पुरस्कार या चित्रपटाला मिळाले.

बाजीराव मस्तानी (2015) ( Bajirao Mastani)

रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या तीन तिघांडीचा भन्नाट चित्रपट 2015 ला रिलीज झाला. मात्र, त्याची क्रेझ आजही कायम आहे.

राम लीला (2013) (Goliyon Ki Rasleela Ram-Leela)

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांची नवी जोडी या चित्रपटात पहायला मिळाली. आजही अनेकजण या चित्रपटाचे फॅन आहेत.

हम दिल दे चुके सनम (1999) (Hum Dil De Chuke Sanam)

सलमान खान आणि ऐश्वर्या राय या हीट जोडीच्या चित्रपटाने तब्बल 9 फिल्मफेअर अवॉर्ड नावावर केले आहेत. या चित्रपटाने त्यांचं नाव गाजलं.

देवदास (2002) (Devdas)

आजही अनेकांच्या मनात नाव कोरून बसलाय हा रोमँटिक ड्रामा चित्रपट सिनेमा. 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवलेल्या चित्रपटाने 10 फिल्मफेअर अवॉर्ड देखील नावावर केलेत.

ब्लॅक (2005) (Black)

बिग स्टार अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांचा ब्लॅक चित्रपट भन्साळी यांच्यासाठी खास राहिला. चित्रपटाचं कथाकथन खास ठरलं होतं.

VIEW ALL

Read Next Story