अनेक चित्रपटात काम

परिणीतीने इश्कजादेसह अनेक बड्या चित्रपटात आपल्या अभियनाची जादू दाखवली

रणवीर सिंगच्या चित्रपटातून पदार्पण

परिणीतीने रणवीर सिंगच्या विकी व्हर्सेस रिकी बहल चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

यशराज फिल्म्समध्ये नोकरी

अभिनेत्री राणी मुखर्जी हिने परिणीतीला अभिनेत्री बनण्याचा सल्ला दिला होता.

परिणीतीचे खास कार कलेक्शन

परिणीतीकडे ऑडि, जॅग्वारसारख्या अलिशान कारचे कलेक्शन आहे.

परिणीतीचा मुंबईत आलिशान फ्लॅट

परिणीती चोप्रा मुंबईतील सीफेसिंग अलिशान फ्लॅटची मालकिण आहे

राघव चढ्ढांची एकूण कमाई ५० लाख इतकी आहे.

ग्रांट थॉनर्टन आणि श्याम मालपानीसारख्या कंपनीत काम केले आहे.

सी. ए आहेत राघव चढ्ढा

आप खासदार असलेले राघव चढ्ढा पेक्षाने सी.ए आहेत. तर परिणीती ६० कोटींहून अधिक संपत्तीची मालकीण आहे.

परिणीती अधिक श्रीमंत

परिणीती चोप्रा कमाईच्याबाबतीत राघव चढ्ढापेक्षा कितीतरी अधिक पटीने श्रीमंत आहे.

गुरुद्वारामध्ये झाला साखरपुडा

राघव आणि परिणीतीच्या साखरपुड्याला मोजक्या नातेवाईकांनी व जवळच्याच मित्रांनी उपस्थिती लावली

परिणीती अन् राघव चढ्ढा यांचा साखरपुडा धुमधडाक्यात

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा यांचा दिल्ली येथे १३ मे रोजी साखरपुडा झाला.

VIEW ALL

Read Next Story