भारतात सगळ्यात जास्त मानधन घेणारे टॉप 7 अभिनेते

शाहरुख खान

फॉर्ब्सनं दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान हा सगळ्यात जास्त मानधन घेण्याऱ्या अभिनेत्यांमध्ये नंबर 1 ला आहे. तो एका चित्रपटासाठी 150-250 कोटी मानधन घेतो.

रजनीकांत

रजनीकांत हे एका चित्रपटासाठी 150-210 कोटी मानधन घेतात आणि फॉर्ब्सनुसार ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

थलपती विजय

थलपती हा तिसऱ्या क्रमांकावर असून एका चित्रपटासाठी130-200 कोटी मानधन घेतो.

प्रभास

फॉर्ब्सनुसार प्रभास चौथ्या क्रमांकावर असून तो एका चित्रपटासाठी 100 -200 कोटी मानधन घेतो.

आमिर खान

आमिर खान हा पाचव्या क्रमांकावर असून एका चित्रपटासाठी 100 -175 कोटी मानधन घेतो.

सलमान खान

फॉर्ब्सनुसार सलमान खान हा सहाव्या क्रमांकावर असून एका चित्रपटासाठी तो 100 -150 कोटी मानधन घेतो.

कमल हासन

कमल हासन हे या यादीत सहाव्या क्रमांकावर येतात तर एका चित्रपटासाठी ते देखील सलमान प्रमाणे 100 -150 कोटी मानधन घेतात.

VIEW ALL

Read Next Story