काय म्हटलंय शिखरने

शिखरने पहाडियाने या फोटोंवर हार्ट आणि डोळ्यांच्या जागी हार्ट असलेला इमोजी पोस्ट केला आहे.

त्याच्या कमेंटनं वेधलं लक्ष

मात्र जान्हवीचा कथित बॉयफ्रेण्ड शिखर पहाडियाने केलेल्या कमेंटनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

अनेक व्हेरिफाइड अकाऊंट्सवरुन कमेंट

तशा अनेक व्हेरिफाइड अकाऊंटवरुन जान्हवीच्या या पोस्टवर कमेंट्स करण्यात आल्यात.

बॉयफ्रेण्डची कमेंट

आश्चर्याची बाब म्हणजे जान्हवीच्या या फोटोशूटवर तिचा कथित बॉयफ्रेण्डने कमेंटही केली आहे.

कॅप्शनही चर्चेत

या फोटोंना जान्हवीने किसेस अशी कॅप्शन दिली असून सोबत ओठांचा इमोजी वापरला आहे.

8 लाखांहून अधिक लाइक्स

8 लाख 72 हजारांहून अधिक जणांनी जान्हवीचे हे फोटो लाइक केले आहेत.

फूल लूकचाही फोटो

संपूर्ण साडीचं ड्रेपिंग दिसले असा फोटोही यामध्ये जान्हवीने शेअर केला आहे.

सोफ्यावरील फोटो

घरातील लिव्हिंग रुममध्ये ठेवलेल्या सोफ्यावर बसून अभिनेत्रीने हे फोटोशूट केलं आहे.

स्टायलिश लूक

या लूकसाठी तिने मरुन रंगाची लिपस्टिक, भरगच्च डायमंड नेकलेस आणि बन बांधलेली हेअरस्टाइल केली आहे.

डीप नेक ब्लाउज अन् गोल्डन साडी

यावेळेस जान्हवीने ब्राऊन डीप नेक ब्लाउजसहीत गोल्डन साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत.

फोटोशूटमुळे चर्चेत

जान्हवी कपूर ही तिच्या चित्रपटांबरोबरच सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटशूटच्या फोटोंमुळेही चर्चेत असते.

Janhvi च्या Boyfriend च्या कमेंटं वेधलं लक्ष

Janhvi Kapoor च्या Golden साडीतील बोल्ड फोटोंवर Boyfriend ची कमेंट

VIEW ALL

Read Next Story