फना - 7.1

'फना' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. खासकरून या चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजली होती.

गुप्त: द हिडन ट्रूथ - 7.3

हा सिनेमाही फार गाजला होता.

कभी खुशी कभी गम - 7.4

'कभी खुशी कभी गम' हा चित्रपट आजही प्रेक्षक पाहतात.

तान्हाजी: द अनसंग वॉरीयर - 7.5

'तान्हाजी' या चित्रपटातील तिच्या भुमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते.

कुछ कुछ होता है - 7.5

'कुछ कुछ होता है' हाही तिचा लोकप्रिय चित्रपट आहे.

बाजीगर - 7.6

'बाजीगर' हा चित्रपटही पाहण्यासारखा आहे.

माय नेम इझ खान - 7.9

'माय नेम इझ खान' हा चित्रपट अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. परंतु या चित्रपटाला iMDb नं चांगले रेटिंग्स दिले आहेत.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे - 8.0

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट गेली 28 वर्षे गाजतो आहे.

VIEW ALL

Read Next Story