नाईट क्लबमध्ये गर्लफ्रेंडसोबत लिपलॉक करताना पकडला गेला 48 वर्षीय अभिनेता

लियोनार्डो डिकॅप्रियो

लियोनार्डो डिकॅप्रियो हा सध्या विटोरिया सेरेटीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

लियोनार्डो डिकॅप्रियोचे गर्लफ्रेंडसोबतचे फोटो समोर

लियोनार्डो डिकॅप्रियोचे नाईट क्लबमधील गर्लफ्रेंड Vittoria Ceretti सोबतचे फोटो समोर आले आहेत.

किस करताना दिसले लव्ह बर्ड्स

या फोटोंमध्ये लियोनार्डो डिकॅप्रियो हा Vittoria Ceretti ला किस करताना दिसत आहे.

त्या आधी या अभिनेत्रीसोबत झाला होता स्पॉट

लियोनार्डो डिकॅप्रियो Vittoria Ceretti सोबत क्लबमध्ये जाण्याआधी अभिनेत्री Arabella Chi सोबत यॉटवर जातना दिसला होता.

लियोनार्डो डिकॅप्रियो 20 वर्ष लहान मुलींसोबत रिलेशनशिप

लियोनार्डो हा त्याच्याहून 20 वर्षे लहान असलेल्या मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते.

अनेक अभिनेत्रींना केलं डेट

लियोनार्डोनं आजवर अनेक हॉलिवूड अभिनेत्रींनी डेट केल्याचे म्हटले जाते.

(All Photo Credit : Victoria's Secret Twitter / Vittoria Ceretti/ Social Media)

VIEW ALL

Read Next Story