इम्रान हाशमी नाही तर 'हा' ठरला खरा खुरा सीरियल किसर!

इम्रान हाशमी

बॉलीवूडमध्ये इम्रान हाशमी 'सीरियल किसर' नावाने प्रसिद्ध आहे. अनेक सिनेमांमध्ये त्याने अशा भूमिका साकारल्या आहेत.

खराखुरा सीरियल किसर

मात्र, खराखुरा सीरियल किसर तुम्हाला माहिती का? होय तो इम्रान हाशमी नसून थायलंडमधील एक कपल आहे.

58 तास चुंबन

एक अनोखा विक्रम 11 वर्षांपूर्वी बनवला गेलाय. थायलंडमधील एका जोडप्याने 2013 साली 58 तास चुंबन घेऊन अनोखा विक्रम केला होता.

थायलंडमधील पराक्रम

थायलंडमधील पट्टाया इथल्या रिप्लेच्या बिलीव्ह इट ऑर नॉट कार्यक्रमात एक्काचाई तिरनारत आणि लक्षाना तिरनारत यांनी हा पराक्रम गाजवला होता.

वर्ल्ड रेकॉर्ड

त्यांचं चुंबन 58 तास, 35 मिनिटे आणि 58 सेकंद चाललं होतं, ज्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

हिऱ्याची अंगठी

या जोडप्याला तीन हजार तीनशे अमेरिकन डॉलर देण्यात आले होते. त्याचबरोबर हिऱ्याची अंगठी देखील देण्यात आली होती.

VIEW ALL

Read Next Story