पूनमची चर्चा बोल्डनेससाठीच...

मात्र पूनमच्या चित्रपटांमध्ये अभिनय आणि कथनानकापेक्षा बोल्डनेसच अधिक चर्चेत राहिला.

अनेक चित्रपटांत मिळालं काम पण...

पूनमला या वादग्रस्त प्रकरणाचा फारच फायदा झाला होता. यानंतर तिला अनेक चित्रपटांमध्ये काम मिळालं.

बोल्ड अभिनेत्री टॅग

या एका प्रसंगामुळे पूनम पांडेला बोल्ड अभिनेत्री असा टॅग मिळाला होता. आजही हा टॅग पूनम पांडेसाठी वापरला जातो.

...म्हणून केलेली घोषणा

भारत जिंकल्यानंतर आपल्याला दिलेला शब्द पाळावा लागेल असं पूनमला वाटलं होतं. कारण तिने ही घोषणा करताना केवळ प्रसिद्धी मिळावी यासाठी केली होती.

पूनम घाबरली

विशेष म्हणजे भारतीय संघ जिंकल्यानंतर पूनम फारच घाबरली होती.

वडिलांचा संताप अनावर

तर पूनमची ही घोषणा ऐकून त्यांनी पूनमवर संताप व्यक्त केला होता.

आईने केलेली मारहाण

पूनम पांडेने केलेली ही घोषणा ऐकून तिच्या आईने तिला मारहाण केली होती.

महागात पडले ते शब्द

मात्र पूनम पांडेने दिलेला हा शब्द पूर्ण करणं तिला महागात पडलं होतं. तिने केलेल्या या घोषणेमुळे तिच्या घरात फार मोठा वाद झाला होता.

भारत वर्ल्डकप जिंकला तर...

2011 साली पूनम पांडे पहिल्यांदा चर्चेत आली तेव्हा तिने भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकप जिंकला तर सार्वजनिकपणे विर्वस्त्र म्हणजेच न्यूड होईल, अशी घोषणा केली होती. सोशल मीडियावरुन तिने ही घोषणा केली होती.

वादग्रस्त विधाने, फोटो अन्...

पूनम पांडे ही अभिनयापेक्षा तिची वादग्रस्त विधाने, फोटो आणि व्हिडीओमुळेच चर्चेत राहिली. तिला अभिनयामध्ये फारचं काही करता आलं नाही.

बोल्डनेसमुळे चर्चा

फारच लहान वयात आपल्या बोल्डनेसमुळे पूनम चर्चेत आली. पूनमने केलेल्या एका घोषणेमुळे देशभरामध्ये खळबळ उडाली होती.

वादामुळे कायम चर्चेत...

मात्र अभिनयाव्यतिरिक्त वेगवगेळ्या वादांमुळे पूनम पांडे कायमच चर्चेत राहिली आहे. पण तिने केलेल्या एका घोषणेमुळे तिला घरी आईचा मार खावा लागला होता. नेमकं काय घडलं होतं ते पाहूयात...

मोठ्या पडद्यावर अपयशी

पूनम पांडे हे नाव आपल्यापैकी अनेकांना परिचित असेल. अर्थात मोठ्या पडद्यावर तिला फारशी कमाल करता आली नाही.

VIEW ALL

Read Next Story