प्रार्थनाचे इन्स्टाग्रावर आहेत इतके फॉलोवर्स

प्रार्थनाचे इन्स्टाग्रामवर 2.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. तर प्रार्थना एक नृत्यांगना देखील आहे. (All Photo Credit : Prarthana Behere Instagram)

श्रेयसची पुष्पा स्टाईल कमेंट

श्रेयसनं पुष्पा चित्रपटाच्या हिंदी डबिंग केली होती. त्यामुळे त्यानं हा डायलॉग कमेंट म्हणून केला आहे.

प्रार्थनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या धम्माल कमेंट

प्रार्थनाच्या या व्हायरल झालेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. त्यापैकी एक कमेंट ही श्रेयसची आहे. श्रेयस कमेंट करत म्हणाला, 'फ्लावर समझें क्या... फायर है मैडम...'

प्रार्थनानं अखेर या मालिकेत केलं काम

प्रार्थनानं सगळ्यात शेवटी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम केलं आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता श्रेयस तळपदे महत्त्वाच्या भूमिकेत होता.

फोटो शेअर करत प्रार्थनानं दिलं हे कॅप्शन

प्रार्थनानं तिचे हे ग्लॅमरस फोटो शेअर करत त्याला आनंद असा दिसतो असं कॅप्शन दिलं आहे.

प्रार्थनाचा नवा लूक

प्रार्थनानं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिनं पांढऱ्या आणि निळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे.

प्रार्थना बेहेरेचे व्हायरल फोटो

प्रार्थना बेहेरेनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. हेच फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे चा मोनोकिनीतील बोल्ड लूक तुम्ही पाहिलात का?

VIEW ALL

Read Next Story