नेटकऱ्यांच्या कमेंट्स

शिल्पाचे इन्टाग्रामवर लाखो चाहते आहेत. यावेळी तिचा हा हटके लुक पाहून नेटकरी तिला कान्सला जायचा सल्ला देत आहेत. (Photo: shilpa shetty | Instagram)

मदर्स डे साजरा

शिल्पानं काही दिवसांपुर्वी मदर्स डे च्या निमित्तानं आपल्या आईचा आणि मुलांचा फोटो शेअर केला होता. (Photo: shilpa shetty | Instagram)

सार्वजनिक जीवनापासून दूर

राज कुंद्रामुळे मध्यंतरी शिल्पा शेट्टी चर्चेत आली होती. त्यातून राज कुंद्राच्या प्रकरणानंतर काहीप्रमाणात सार्वजनिक आयुष्यापासून बाहेर असलेली शिल्पा सार्वजनिक आयुष्यातही वावरू लागली होती. (Photo: shilpa shetty | Instagram)

राज कुंद्रा प्रकरण

तिच्या या फोटोशूटवर चाहते फिदा झाले आहेत. तिनं एका कार्यक्रमासाठी हा लुक केला होता. (Photo: shilpa shetty | Instagram)

शिमर कटगाऊन

यावेळी तिनं शिमरमधील कटगाऊन घातला आहे. हा लुक इतका क्लासी आणि ग्लॅमरस वाटतो आहे की तिच्या या लुकवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. (Photo: shilpa shetty | Instagram)

हटके फोटोशूट

तिच्या या फोटोशूटनं चाहत्यांना अक्षरक्ष: वेड लावलं होतं. आता शिल्पानं आपलं एक नवं आणि हटके फोटोशूट सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. (Photo: shilpa shetty | Instagram)

मोनोक्रुम फोटोशूट

मध्यंतरी तिनं आपलं एक मोनोक्रुममधलं एक फोटोशूट सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. (Photo: shilpa shetty | Instagram)

चाहत्यांना लावलंय वेड

सध्या शिल्पा शेट्टीच्या काही फोटोशूटनी चाहत्यांना वेड लावलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सवर कमेंट्स येत आहेत. (Photo: shilpa shetty | Instagram)

शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सक्रिय

शिल्पा ही इन्टाग्रामवरही खूप सक्रिय असते. आपले सर्व अपडेट्स ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. (Photo: shilpa shetty | Instagram)

हटके फॅशन

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही आपल्या हटके स्टाईल आणि फॅशनसाठी ओळखली जाते. (Photo: shilpa shetty | Instagram)

VIEW ALL

Read Next Story