अतरंगी फॅशन आणि रणवीर सिंग

रणवीर सिंग आपल्या अतरंगी फॅशनसाठी ओळखला जातो. (Photo: Zee News)

विक्षिप्त फॅशनमुळे ट्रोल

त्यांच्या फॅशनचे सर्वचजण फॅन्स आहेत परंतु अनेकदा तो आपल्या या विक्षिप्त फॅशनमुळे ट्रोलही झालेला आहे. (Photo: Zee News)

गाजलेल्या फॅशन लुक्स

आज त्याचा 38 वा वाढदिवस आहे. तेव्हा त्याच्या याच काही गाजलेल्या फॅशन लुक्सबद्दल जाणून घेऊया. (Photo: Zee News)

रेट्रो आणि मॉडर्न फॅशन

रणवीर सिंग कायमच रेट्रो आणि मॉडर्न फॅशनचा मिलाप करताना दिसतो. (Photo: Zee News)

हॉलिवूडच्या लोकप्रिय हिरोंचे अनुकरण

हॉलिवूडच्या लोकप्रिय हिरोंच्या फॅशनप्रमाणे तोही त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. (Photo: Zee News)

विक्षिप्त फॅशन

त्याच्या या विक्षिप्त फॅशनमुळे त्याला इंटरनेटवर चांगलेच ट्रोल करण्यात येते. (Photo: Zee News)

न्यूड फोटोशूट

बरोबर एक वर्षापुर्वी त्यानं न्यूड फोटोशूट शेअर केले होते. त्याबद्दल त्याला अनेकदा ट्रोलही केले जाते. (Photo: Zee News)

VIEW ALL

Read Next Story