अमृताला घटस्फोट देण्यासाठी सैफनं मोजलेल्या रक्कमेचा आकडा ऐकूण बसेल धक्का!

सैफ अली खान

सैफ अली खान हा पतौडी खानदानातील दहावा नवाब आहे.

अमृताशी लग्न

सैफ अली खाननं 1991 साली अमृता सिंहसोबत लग्न केलं.

12 वर्षांचा फरक

सैफ अली खान आणि अमृता सिंहमध्ये 12 वर्षांचा फरक आहे. त्यांच्या लग्नाच्या वेळी सैफ हा 21 वर्षांचा होता आणि अमृता ही 33 वर्षांची.

13 वर्षांनंतर घटस्फोट

लग्नाच्या 13 वर्षांनंतर सैफ अली खान आणि अमृतानं विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सैफनं दिली इतकी पोटगी

सैफ अली खाननं अमृताला घटस्फोट देत असताना 5 कोटींची पोटगी दिली होती.

सुरुवातीला दिली इतकी रक्कम

सैफ अली खाननं त्या 5 कोटींच्या पोटगीतील 2.5 कोटी सुरुवातीला दिले आणि त्यानंतर उर्वरीत रक्कम हळू हळू दिली.

इब्राहिम 18 वर्षांचा होईपर्यंत दिली इतकी रक्कम

इब्राहिम 18 वर्षांचा होईपर्यंच सैफनं दर महिन्याला अमृताला 1 लाख रुपये दिले आहेत. (All Photo Credit : Sara Ali Khan Instagram/ Social Media)

VIEW ALL

Read Next Story