शाहरूखला भेटण्याची इच्छा

शाहरूखला प्रत्यक्ष भेटण्याची त्याच्या चाहत्यांना केव्हापासूनची आशा आणि इच्छा लागून राहिली असेल परंतु ती पुर्ण होईलच असं नाही. (Photo : Zee News)

ट्विटवर एक पोस्ट व्हायरल होते आहे

परंतु खुद्द शाहरूख खानचं हे शक्य करून दाखवलं आहे. सध्या ट्विटवर एक पोस्ट व्हायरल होते आहे. ज्यात खुद्द शाहरूख खान आपल्या फॅनशी व्हिडीओ कॉलवर गप्पा मारताना दिसतो आहे. (Photo : Zee News)

शाहरूख एका महिलेशी प्रत्यक्ष बोलताना दिसतोय

या 60 वर्षीय एक महिला आहेत. ज्यांना कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा उपचार घेत आहेत. त्यांची इच्छा होती की त्यांना शाहरूख खानशी प्रत्यक्ष बोलायचे आहे. (Photo : Zee News)

शाहरूख खाननं पुर्ण केली इच्छा

त्यांची ही इच्छा शाहरूख खाननं पुर्ण केली होती. (Photo : Zee News)

महिलेच्या मुलीनं दिली होती माहिती

मध्यतंरी या महिलेच्या मुलीनं त्या शेवटच्या स्टेजला आहेत अशी माहिती देत तिला शाहरूख खानला भेटायचे आहे ही तिची शेवटची इच्छा आहे असं ट्विट @Priya Chakraborty, প্রিয়া চক্রবর্তী या अकांऊटवरून पोस्ट केले होते. (Photo : Zee News)

30 मिनिटांचा व्हिडीओ कॉल

@SRKian Faizy ( FAN ) या ट्विटर अकांऊटवरून शाहरूखचा आणि त्या महिलेचा फोटो व्हायरल झाला आहे. 30 मिनिटे त्यांनी व्हिडीओ कॉलवर चर्चा केली. (Photo : Zee News)

पठाणची तूफान कमाई

शाहरूख खानचा 'पठाण' हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली आहे. (Photo : Zee News)

शाहरूखचा चाहतावर्ग

शाहरूख खानचा चाहता वर्ग हा केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. (Photo : Zee News)

चाहत्यांची मनं जिंकली

यानं शाहरूखनं त्याच्या चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. Credit : @SRKian Faizy ( FAN ) | Twitter

जवानची उत्सुकता

शाहरूख खानचा 'जवान' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. Credit : @SRKian Faizy ( FAN ) | Twitter

VIEW ALL

Read Next Story