रेड कलरच्या पेन्सिल हिल्स

यावेळी तिनं हाय रेड कलरच्या पेन्सिल हिल्सही घातल्या आहेत आणि वेगवेगळ्या पोझमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. Photo: @simrangill_photography | Instagram

हॅण्ड ग्लव्ज

त्याचसोबत तिनं हातात हॅण्ड ग्लव्जही घातले आहेत. Photo: @simrangill_photography | Instagram

लाल रंगाचा स्लिवलेस वेलवेट ड्रेस

यामध्ये तिनं लाल रंगाचा वेलवेट ड्रेस परिधान केला आहे. जो स्लिवलेस असून त्याला कट आहे. Photo: @simrangill_photography | Instagram

हॉट लुक

यावेळी ती या ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसते आहे. Photo: @simrangill_photography | Instagram

लाल ड्रेसमधलं फोटोशूट

शेहेनाज गिलचं नुकतंच एक लाल ड्रेसमधलं फोटोशूट व्हायरल झालं आहे. Photo: @simrangill_photography | Instagram

इन्टाग्रामवरही अनेक फॉलोवर्स

तिचे इन्टाग्रामवरही अनेक फॉलोवर्स आहेत. Photo: @simrangill_photography | Instagram

आघाडीची अभिनेत्री

शेहेनाज गिल ही सध्याची एक आघाडीची अभिनेत्री आहे. Photo: @simrangill_photography | Instagram

VIEW ALL

Read Next Story