या राशींना होणार त्रास

मंगळ ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केलाय, त्यामुळे वृषभ आणि धनु राशीच्या लोकांना त्रास होऊ शकतो.

तुळ

कौटुंबिक संबंध सुधारतील, नौकरीत पदोन्नती होईल समाजात मान सन्मान वाढेल आणि वेतन देखील वाढेल

कर्क

या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल आणि वैवाहिक संबंध सुधारतील. तसंच जोडीदारची साथ मिळेल, आर्थिक लाभ देखील होईल

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना नीचभंग राजयोगचा चांगला परिणाम होणार आहे. आर्थिक लाभासोबत व्यवसायात प्रगती देखील होईल

काही राशींना होणार लाभ

मंगळ ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केल्यामुळे कोणत्या राशींना लाभ होतोय पाहूया

नीचभंग राजयोग

मंगळ ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केल्याने नीचभंग राजयोग तयार झाला आहे, या योगामुळे आर्थिक लाभ होणार आहे

मंगळ कर्क राशीत

मंगळ ग्रहाने कर्क राशीत 10 तारखेला 2:30 वाजता प्रवेश केला आहे.

VIEW ALL

Read Next Story