विक्रांतचा शेवटचा प्रोजेक्ट

विक्रांत सगळ्यात शेवटी गॅसलाइट या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात विक्रांत सारा अली खानसोबत दिसला होता. याशिवाय चित्रांगदा सिंह देखील दिसली होती. (All Photo Credit : Vikrant Massey/ Deepika Padukone Instagram)

काम आणि इतक्या वर्षांच्या मेहनतीप्रमाणे मानधन मिळालं नाही?

विक्रांत म्हणाला, 'मी कधी बोललो नाही, पण मी खूप काम केलं आहे. मी आता पर्यंत केलेलं काम पाहता मला इतकं मानधन दिलं नाही, जितकं दीपिका पदुकोणला मिळतं.'

विक्रांतला महिला सहकालाकार पेक्षा कमी मानधन

विक्रांतला त्याच्यासोबत काम करणाऱ्या महिला कलाकारांपेक्षा कमी मानधन मिळतं असा खुलासा त्यानं इ-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

आता ए-लिस्टर्स करतात प्लॅटफॉर्मवर काम

'गेल्या 15-20 वर्षांपासून ए-लिस्टर्स देखील आता छोट्या पडद्यावर काम करत आहेत. ए-लिस्टर्स म्हणजेच सुपरस्टार कलाकार आहेत', असं विक्रांत म्हणाला.

प्रमोशन दरम्यान केला खुलासा

विक्रांत सध्या त्याच्या ‘क्राइम आज कल’ सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर यावेळीच विक्रांतनं हा खुलासा केला आहे.

अभिनेत्रींविषयी बोलताना विक्रांतनं घेतलं या अभिनेत्रीचं नाव

इतकी वर्षे काम करूनही विक्रांतला दीपिका इतकं मानधन मिळालं नाही याविषयी विक्रांतनं खुलासा केला आहे. (Deepika Padukone)

विक्रांतला अभिनेत्रींपेक्षा कमी मानधन

विविध भूमिका साकारूण देखील अभिनेत्रींपेक्षा कमी मानधन मिळाल्याचं म्हणतं विक्रांत म्हणाला, त्याच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींपेक्षा कमी मानधन त्याला मिळालं आहे.

VIEW ALL

Read Next Story