गरोदरपणात 'डक वॉक' का करायचे? जाणून घ्या

डक वॉक केल्याने शरीराचा खालचा भाग मजबूत होतो.

प्रसूतीसाठी पेल्विक फ्लोअरची ताकद खूप महत्त्वाची असते.

डक वॉकमुळे पेल्विक फ्लोरचे स्नायू मजबूत होतात.

डक वॉकने पेल्विक फ्लोर स्नायूंना सक्रिय करण्यास मदत करते.

तसेच गर्भधारणेदरम्यान कंबर आणि पाठदुखीपासून आराम मिळतो.

पाठीच्या कण्यावरील दाब कमी होतो.

डक वॉकमुळे नितंब आणि मांड्या ताणल्या जातात, ज्यामुळे लवचिकता वाढते.

डक वॉक करून तुम्ही प्रसूती वेदना टाळू शकता.

डक वॉकमुळे नॉर्मल डिलिव्हरीमध्येही मदत होऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story