दुधात हिंग टाकून पिण्याचे फायदे

दुधात हिंग मिसळून प्यायल्याने शरीराला असंख्य फायदे होतात

हिंग हा प्रत्येक घरातील महत्त्वाचा घटक आहे

मुळव्याध

मुळव्याधाचा त्रास होत असेल तर हिंगाचे दूध प्यावे.

कान

कान दुखीवर दुध हिंग असे एकत्र करून प्या. कानात वेदना होत असतील तर कमी होतील.

पचनक्रिया

हिंग दुधात मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. हिंगाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, ऍसिडिटि, गॅस, अपचन सारख्या समस्या दूर होतात.

यकृत

दुधात हिंग मिसळल्याने यकृताशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

VIEW ALL

Read Next Story