मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कशा प्रकारचा आहार घ्यावा? 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश..

नाचणी

नाचणी हाडांच्या विकासासाठी उपयुक्त ठरते. नाचणीत कर्बोदके, प्रथिने, तंतुमय पदार्थ असतात व मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. यामुळे नाचणी आहारात भाकरी लहान मुलांना खायला द्यावी.

कोबी

रोग प्रतितकारशक्ती वाढनिण्यासाठी लहान मुलंना कोबी खायला द्यावी. कोबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. कोबी खाल्याने पचन चांगले होते.

अंडी

अंड्यांमधील ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड चांगला स्त्रोत आहे.अंडे ल्यूटिन और जॅक्सेथिनमुळे डोळ्यांचे आरोग्य जपण्यास मदत होते.तेव्हा अंड्यापासून बनवलेले पदार्थ मुलांना खायला द्यावे.

केळी

केळी कार्बोहायड्रेटचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. केंळी खाल्याने वजन झपाट्याने वाढते. लहान मुलांच्या नाश्त्यामध्ये केळ्यांचा समावेश करावा.

दही

दही हे अनेक पोषक तत्वांचे स्त्रोत आहे. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्याला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात

हरभरे

सकाळच्या नाश्त्यावेळी भिजवलेले हरभरे खाल्याने शरीर मजबुत बनते. हरभरे मुलांना खायला दिल्याने त्यांची इम्यूनिटी वाढते, पचनक्रिया सुधारते.

काळे तीळ

काळे ती खाल्याने केस आणि त्वचा ठेवते निरोगी राहते. मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

VIEW ALL

Read Next Story