जिभेला फोड आलेत? हे घरगुती उपाय वापरुन तर बघा

जिभेला सतत फोड येत असतील तर साधे जेवणही जात नाही

साधं पाणी पितानाही जिभेला जळजळ होते

7 ते 10 दिवस जिभेची ही जखम भरुन निघायला वेळ लागतो. मात्र तोपर्यंत नीट जेवणही जात नाही

पण काही घरगुती उपायांनी तुम्ही जीभेला आलेले फोड लवकर बरे करु शकता

मिठामध्ये सोडियम क्लोराईड असतं जे की जखमेवरील सूज आणि दुखणं कमी करते

मिठाच्या पाण्याने गुळण्या

मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास जखम लवकर भरुन येईल

बर्फ

बर्फ जिभेवरील सूज आणि जखमेपासून आराम देतो. जास्त दाह जाणवल्यास तुम्ही थंड पाणीदेखील पिऊ शकता

तुळशीत अॅंटीइन्फ्लामेट्री, अॅंटीबॅक्टेरियल आणि अॅंटीसेप्टीक गुणधर्म असतात

तुळशीची पानं

तुळशीची तीन ते चार पानं घ्या. त्यावर मीठ टाकून ती पाने चघळा

हळदीमध्ये मध किंवा दुध

हळदीमध्ये मध किंवा दुध मिसळून ते तोंडातील जखमेवर किंवा फोडांवर लावा. काही वेळ हे असंच ठेवून थोड्या वेळाने स्वच्छ पाण्याने चूळ भरा

VIEW ALL

Read Next Story