मुग डाळ

मुग डाळीत खूप प्रोटीन आणि फायबर असतं. मुग डाळ खाल्यानं पटकन भूक लागत नाही. मुग डाळीत कोलेसीस्ट्रोकिनिल असतं. (Photo Credit : File) (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)

चिया सीड्सचे आणखी फायदे

चिया सीड्सचे आणखी फायदे म्हणजे ओमेगा-3 आणि फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहते.

चिया सीड्स

कमी करण्यासाठी चिया सीड्स खूप महत्त्वाचं काम करत असल्याचे पाहायला मिळते. त्याता फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात.

राजगिऱ्याचे इतर फायदे

राजगिऱ्यात प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि वजन कमी होते.

रागी किंवा राजगिरा

रागी किंवा राजगिऱ्यात मेथिओनाइन नावाचे अमिनो अॅसिड असते. ज्यामुळे फॅट्स कमी होण्यास मदत होते.

फ्लॉवर

फ्लॉवरमध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फ्लॉवर चांगलीच मदत करेल.

छास

छासमध्ये सगळ्यात कमी कॅलरीज असतात. वजन कमी करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींमध्ये छास महत्त्वाचं आहे. जेवणासोबत छास प्या.

कॅलरीज असलेले पदार्थ कमी खा

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर कॅलरीज कमी असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करा. (Photo Credit : Pexel)

न्यूट्रिशनिस्ट लवनीत यांनी दिले काही सल्ले

वजन कमी करण्यासाठी न्यूट्रिशनिस्ट लवनीत यांनी काही गोष्टींचा आहारात समावेश करण्यास सांगितलं आहे. (Photo Credit : Pexel)

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय, आजच 'या' सहा पदार्थांचा आहारात करा समावेश

VIEW ALL

Read Next Story