मृत्यूपूर्वी नेमकं काय पुटपुटतात व्यक्ती? नर्सने केला धक्कादायक खुलासा!

आपण अनेकदा पाहिलं असेल की, शेवटच्या घटका मोजताना बरेच लोक काहीतरी पुटपुटतात

पण त्या व्यक्तीला नेमकं काय म्हणायचंय हे आपल्याला कळत नाही.

दरम्यान मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या व्यक्ती, नेमकं काय बोलतात, याचा खुलासा एका नर्सने केला आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील एका नर्सने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

या नर्सने मरण्यापूर्वी लोक काय म्हणतात की, लोकं बहुतेकदा मृत्यूपूर्वी आपल्या प्रियजनांची आठवण ठेवतात.

ही आठवण काढताना या व्यक्ती पत्नी, मुलं किंवा आई-वडील यांच्याविषयी बोलतात.

तर अनेक शेवटची घटका मोजत असताना आय लव्ह यू हा शब्द वापरतात.

VIEW ALL

Read Next Story