सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ होताना दिसते आहे.

त्यामुळे ग्राहकांच्याच चितेंतही वाढ होते आहे. त्यातून आत सोन्याचे भाव हे साठीपार गेले आहेत.

सोन्याच्या दरात गेल्या फेब्रुवारीपासून मोठी वाढ झाली आहे.

24 आणि 22 कॅरेट सोन्यामध्ये मोठी चढउतार दिसते आहे.

सध्या सोन्याच्या दरात मात्र मोठी घसरण झाली आहे.

आज शुद्ध सोनं हे 100 रूपयांनी स्वस्त झालं आहे.

24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव हे 60,550 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके आहेत.

22 कॅरेट सोन्याचे भाव हे 55,500 रूपये प्रति 10 ग्रॅम आहेत. (Source: Good Returns)

VIEW ALL

Read Next Story