अगरबत्तीचा व्यवसाय कसा करायचा? कमी खर्चात नफाच नफा

देशात अगरबत्तीचा वापर सर्वात जास्त होतो.

अगरबत्तीच्या व्यवसायासाठी एक जागा लागेल. तिथे तुम्ही मशिन ठेवू शकता.

अगरबत्ती बनविण्यासाठी कच्चा माल लागेल. जो तुम्हाला 15 ते 20 हजारांमध्ये मिळेल.

अगरबत्ती बनविण्यासाठी मॅन्यूअल, ऑटोमॅटीक किंवा हाय स्पीड मशीनची गरज लागेल.

यासाठी सफेद चिप्स पावडर, चारकोल डस्ट, जिगात पावडर, चंदन पावडर, पेपर बॉक्स, सुगंधी काड्यांची गरज असेल.

अगरबत्तीतून सुगंध यावा यासाठी अत्तरची गरज लागेल.

अगरबत्तीचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला नोंदणी आणि परवान्याची गरज लागेल.

तुम्हाला तुमच्या अगरबत्ती व्यवसायाची मार्केटिंग करावी लागेल. यावरच तुमचा नफा ठरेल.

साधारण 2 ते 3 लाख रुपयांमध्ये तुम्ही चांगला व्यवसाय उभारु शकता. जो तुम्हाला खूप फायदा मिळवून देईल.

VIEW ALL

Read Next Story