नोटांची छपाई बंद होणार

2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे.

RBI ने निर्णय जाहीर केला

भारतीय रिझर्व्ह बँकेनं निर्णयाची घोषणा केली.

एका वेळी किती नोटा बदलता येणार

एका वेळी 2 हजाराच्या दहा नोटा बदलता येणार.

नोटा बदलण्याची मर्यादा किती?

एकावेळी जास्तीत जास्त 20 हजार रुपयांच्या नोटा बदली करता येतील.

या कालावधीत नोटा बदली करता येतील

23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत बँकांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा बदली करता येतील

सध्या चलनात असलेल्या नोटांचे काय?

30 सप्टेंबरपर्यंतच या गुलाबी नोटा चलनात असणार आहेत.

नोटा बदलण्यासाठी बँकेत वेगळी व्यवस्था

नोटा बदलण्यासाठी बँकेत विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नोटा बदलण्यासाठी शुल्क लागेल का?

2 हजारच्या नोटा बदलण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

एकावेळेस किती नोटा बदलू शकता

एकावेळेस 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा तुम्ही बदलून घेवू शकता.

नोटा कुटे बदलायच्या?

ज्या बँकेत तुमचं खाते आहे तसेच इतर कोणत्याही बँकेत तुम्ही नोटा बदलू शकता.

नोटबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामन्यांना अनेक प्रश्न पडले आहेत.

VIEW ALL

Read Next Story