फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यानुअर मॅक्रॉन भारताच्या दौऱ्यावर आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर सेल्फी घेतला. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यानुअर मॅक्रॉन यांनी सेल्फीसाठी कोणता फोन वापरला होता, याची चर्चा आता सुरु झाली आहे.

इम्यानुअल मॅक्रॉन यांनी जो फोन वापरला होता तो iPhone 15 Pro Max मोबाईल होता. ब्ल्यू टायटेनिअम कलर व्हेरिएंटचा हा मोबाईल आहे.

हा फोन 256GB,512GB आणि 1TB सह उपलब्ध आहे. भारतात iPhone 15 Pro Max ची किंमत 1.59.000 इतकी आहे.

अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रेटिंकडे iPhone 15 Pro Max पाहिला मिळतो. या मोबाईलमध्ये सिक्युरिटी सिस्टम आहे.

अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी नीता अंबानी यांच्या हातातही iPhone होता.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडेही iPhone आहे. अयोध्येतील त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

VIEW ALL

Read Next Story