जिच्या प्रियकराला शहाजहाँनं पाण्यात उकळून मारलं, कोण होती ती?

मुघल बादशाहा शहाजहाचे मुलगी जहाँआरावर अत्यंत प्रेम होते. तिच्यात त्याला मुमताजचा भास होत असे

जहाँआरा खूपच सुंदर होती. मात्र तिच्या सुंदरतेमुळंच तिला इतर कोणाशी बोलायची परवानगी देखील नव्हती

जहाँआरावर शहाजहाँचे इतके प्रेम होते की त्याने तिचे लग्नदेखील होऊ दिले नाही

शहाजहाँ तिच्या जवळ कोणालाही फिरकू देत नव्हता.

असं म्हणतात की एकदा जहाँआरा तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी बोलवले. याची माहिती शहाजहाँला मिळाली

जहाँआराने तिच्या प्रियकराला पाण्याच्या मोठ्या भांड्यात लपून राहण्यास सांगितले. जेव्हा शहाजहाँ तिच्या खोलीत पोहचला.

तेव्हा त्याला संशय आला की पाण्याच्या भांड्यात कोणीतरी लपून बसलंय. तेव्हा त्याने ते पाणी गरम करण्याचा आदेश दिला

जहाँआराच्या प्रियकराने त्याच उकळत्या पाण्यात जीव सोडला.

VIEW ALL

Read Next Story