मोबाईल डोळ्यांपासून किती अंतराववर असावा?

मोबाईल फोन आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनला आहे.

मोबाईलशिवाय दिवस पूर्ण होणे, याची कल्पनाच आपण करु शकत नाही.

आपण दिवसाचे अनेक तास मोबाईलवर घालवतो.

बॅंकींगपासून ऑफिसची कामे..सर्वकाही मोबाईलवर होतं.

पण मोबाईल आपल्या डोळ्यांपासून किती दूर ठेवायला हवा? माहिती आहे का?

तुम्ही मोबाईल डोळ्याजवळ नेऊन वापरत असाल तर दृष्टी कमजोर होऊ शकते.

रात्रीच्या वेळेस डोळे आणि मोबाईलमध्ये विशिष्ट अंतर असायला हवे.

तुमच्या डोळ्यापासून मोबाईलचे अंतर 1.5 फूट दूर असायला हवे.

1 फूट किंवा 12 इंच इतके अंतर असल्यास डोळ्यांवर परिणाम होणार नाही.

तुम्ही कॉम्प्युटर, लॅपटॉप वापरत असाल तर तुम्हाला 20-20-20 रुल्स फॉलो करायला हवा.

20 मिनिटे स्क्रिन पाहिल्यानंतर 20 फूट अंतरावर 20 सेकंद पाहत राहिले पाहिजे.

VIEW ALL

Read Next Story