हिंदू धर्मात तुळशीला फार पवित्र आणि शुभ मानलं जातं.

असं म्हणतात की, ज्या घरात तुळशीचं रोप असतं तिथे लक्ष्मीदेवीचं वास्तव्य असतं.

ज्योतिषांनुसार, तुळशीचं रोप श्रीहरींनाही प्रिय आहे.

पण सुकलेल्या तुळशीसंबंधी केलेला एक उपाय तुम्हाला मालामाल बनवू शकतो.

सुकलेल्या तुळशीचे सात तुकडे एकत्र करा आणि धाग्याने बांधून भगवान विष्णूसमोर जाळा. या एका गोष्टीने तुम्ही धनवान होऊ शकता.

हा उपाय एकादशी आणि त्रयोदशीला करणं फार शुभ मानलं जातं.

सुकलेल्या तुळशीला तुम्ही धाग्याने बांधून घराच्या तिजोरीतही ठेवू शकता. यामुळे आर्थिक समस्या दूर होतील.

याशिवाय सुकलेल्या तुळशीच्या खालचा भाग सफेद धाग्याने बांधून एका कपड्यात ठेवा आणि दरवाजाला बांधू शकता.

असं केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही.

VIEW ALL

Read Next Story