बाटलीत असलेला गोंद स्वतःला का चिकटत नाही?

फेविकॉल का मजबूत जोड... म्हणणारे गोंद कोणतीही वस्तू चिटकवू शकता

अशावेळी तुम्हाला प्रश्न पडतो की, पांढरा फेविकॉल बॉटलला का चिकटत नाही?

कोणतेही गोंद बनवताना त्यात पॉलिमर्स केमिकल वापरले जाते. यामध्ये लाँब स्ट्रँड असते.

चिकट स्ट्रॅण्डचा वापर वस्तू खेचण्यास सक्षम असते. त्यामुळे वस्तू चिकटवू शकतात.

फेविकॉल बनवताना त्यामध्ये पाणी मिसळले जाते.

पाण्यामुळे ते कधीही सुकत नाही यामुळे ते कायमच द्रव स्वरुपात असते

गमची बाटली नेहमी बंद असते. हवा न पोहोचल्यामुळे सुकत नाही

त्यामुळे ते कायमच द्रव स्वरूपात राहते आणि पाणी असल्यामुळे बाटलीला चिकटत नाही

VIEW ALL

Read Next Story