धनतेसरला खरेदी करा 'ही' 5 रुपयांची वस्तू, लक्ष्मीची होईल कृपा; पाडेल पैशांचा पाऊस

दिवाळीचा आठवडा आता सुरु होत आहे आणि या आठवड्याची सुरुवात धनतेरसने होते.

यावर्षी धनतेरस 10 नोव्हेंबरला म्हणजेच शुक्रवारी साजरा होणार आहे.

धनतेसरच्या दिवशी सोनं, चांदी, झाडू, भांडी खरेदी करणं शुभ मानलं जातं. कारण यामुळे घऱात समृद्धी येते.

पण तुम्हाला माहिती आहे का, धनतेरसच्या दिवसी एक स्वस्त गोष्ट खरेदी केल्यानेही आर्थिक संकटं दूर होतात.

खरेदी करा 5 रुपयांची वस्तू

धनतेरसच्या दिवशी संपूर्ण धणे खरेदी करणंही फार शुभ मानलं जातं. तुम्ही 5 रुपयांची धन्याची बियाणंही आणू शकता. यामुळे आर्थिक संकट दूर होतं असं म्हणतात.

धन्याची बियाणं पूजाघर किंवा देव्हाऱ्यात ठेवा. यानंतर दिवाळीला पूजन केल्यानंतर लक्ष्मीला अर्पण करा.

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी करा हे काम

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी या बिया घरातील कुंड्या किंवा गार्डनमध्ये वापरा.

VIEW ALL

Read Next Story