वाईन व्हेज की नॉनव्हेज? सत्य समजल्यानंतर व्हाल हैराण

वाईन हे एक असं मद्य आहे जे खासकरुन द्राक्षामधील रसावर प्रक्रिया करुन बनवलं जातं.

जर द्राक्षाच्या जागी इतर कोणतं फळ किंवा धान्याचा वापर झाला तर त्याला त्याच्या नावे मसलन राइस वाइन, पॉमग्रेनेट वाइन असं ओळखलं जातं.

अशात आपल्याला सर्व वाईन व्हेज असतात असं वाटू शकतं. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सर्व वाईन व्हेज नसतात.

अनेक अशा वाईन असतात ज्यांना फिल्टर करण्यासाठी अंड, दूध आणि इजिनग्लास (माशाच्या ब्लॅडरपासून तयार केलं जातं) यांचा वापर होतो.

यामुळेच काही वाईन या नॉन-व्हेजच्या श्रेणीत येतात.

त्यामुळे तुम्ही जर वाईन खरेदी करण्यासाठी गेलात आणि शाकाहारी असाल तर हिरवं निशाण नक्की तपासा.

पण भारतात जितके ब्रँड आहेत ते व्हेज वाईनच तयार करतात.

(Disclaimer: ही माहिती फूड अँड वाईन एक्स्पर्टच्या हवाल्याने दिली आहे. यातून मद्यपानाला वाढ देण्याचा हेतू नाही)

VIEW ALL

Read Next Story