बलिप्रतिपदा पाडवा हा दिवाळी मधील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी बळी असुराला वामनाच्या अवतारात भगवान विष्णूने पाताळ पाठवले होते म्हणून या दिवशी आपण बलिप्रतिपदा साजरी करतो.

तर आपण कोणते ही सण साजरी करताना एकमिकांना काहीतरी खास भेट देतोच. तर जाणून घेऊया या प्रसंगाला तुम्ही काय भेट वस्तू देऊ शकता?

घड्याळ :

तुम्ही घड्याळ भेट देऊ शकता आणि एक आनंददायी आठवण ही निर्माण करू शकता कारण घड्याळ बघून नेहमी त्या व्यक्तीला तुमची आठवण येईल.

देवांची प्रतिमा :

या पवित्र दिवशी तुम्ही देवाची एक छान मूर्ती भेट देऊ शकता आणि चांगल्या आरोग्य आणि समृद्धीच्या शुभेच्छा ही देऊ शकता.

पारंपारिक कपडे :

तुम्ही तुमच्या पत्नीला एक सुंदर पैठणी साडी भेटू देऊ शकता जी वर्षानुवर्षे जपता येईल.

दागिने :

या विशेष दिवशी तुम्ही दागिनेही भेट देऊ शकता ही एक अद्भुत भेट असू शकते.

फोन :

तुम्ही तुमच्या पत्नीला फोन ही भेट देऊ शकता हा एक उत्तम पर्याय आहे कारण फोन सध्याची आवश्यक गरज आहे.

VIEW ALL

Read Next Story