मोदींना लक्षद्विपची तर तेंडुलकरला कोकणाची भुरळ, पाहा फोटो

सचि तेंडुलकरने कोकण किनारपट्टीवर क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला

सचिनचा 50 वाढदिवस साजरा करुन 250 दिवस झाले आहेत

सचिन तेंडुलकरने आपला 50 वा वाढदिवस कोकणातील सिंधुदुर्गात साजरा केला होता

'अतिथी देवो भव' ही भारताची संस्कृती असल्याच सचिनने म्हटलंय

भारताला अद्भुत असा प्राचीन समुद्र किनाऱ्याचा वारसा लाभला आहे

सचिन तेंडुलकरने कोकणातील सिंधुदुर्गाचे खास फोटो केले शेअर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लक्षद्वीप दौरा अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला

PM मोदी यांनी लक्षद्वीपचे फोटो शेअर करण्यामागे समुद्र पर्यटनाला चालना देण्याचा उद्देश

पंतप्रधान मोदी यांनी स्नॉर्कलिंग आणि अरबी समुद्राचा अनुभव फोटोंच्या माध्यमातून शेअर केला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्विप भेटीनंतर सोशल मीडियावर वॉर सुरु झालंय

VIEW ALL

Read Next Story