Central Railway मार्गावर रोज किती लोकल धावतात? प्रवासी संख्या वाचून वाटेल आश्चर्य

सर्वाधिक व्यस्त रेल्वेचं जाळं

जगातील सर्वाधिक व्यस्त आणि गर्दीचा रेल्वे मार्ग म्हणून मध्य रेल्वेची उपनगरी सेवा ओळखली जाते.

किती प्रवासी रोज प्रवास करतात?

मात्र या मार्गावर रोज किती गाड्या धावतात आणि किती प्रवासी रोज प्रवास करतात तुम्हाला ठाऊक आहे का?

रोज किती लोकल धावतात?

सध्या मध्य रेल्वेच्या मार्गावर मुंबई लोकल ट्रेनच्या 270 फेऱ्या होतात.

15 डब्ब्यांच्या किती गाड्या धावतात?

मुंबईमधील मध्य रेल्वेच्या मार्गावर रोज 15 डब्ब्यांच्या उपनगरी गाड्यांच्या 22 फेऱ्या होतात.

12 डब्ब्यांच्या किती फेऱ्या रोज होतात?

मुंबईतील मध्य रेल्वेच्या मार्गावर 12 डब्ब्यांच्या उपनगरी गाड्या रोज 248 फेऱ्या मारतात

रोज किती एसी लोकल धावतात?

सध्या मध्य रेल्वेकडून रोज उपनगरी मार्गावर 66 एसी लोकल चालवल्या जातात.

एसी लोकलचा त्रास

एसी लोकलमुळेच पिक अवर्समध्ये गर्दी होते असं प्रवासी संघटनांचं म्हणणं आहे.

सर्वाधिक प्रवाशांची वाहतूक मध्य रेल्वेवर

देशातील उपनगरी रेल्वेपैकी सर्वाधिक प्रवाशांची वाहतूक मध्य रेल्वेवर होते.

कोरोनापूर्व काळात अधिक गर्दी

कोरोनापूर्व काळात मध्य रेल्वेच्या उपनगरी गाड्यांमधून रोज 45 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत होते.

सध्या एकूण प्रवासी संख्या किती?

कोरोनानंतर ही संख्या 2023 साली घसरुन 38 लाखांपर्यंत आली आहे.

VIEW ALL

Read Next Story