सोन्याची अंगठी कोणत्या बोटावर घालावी? पाहा शास्त्र काय सांगतं?

सोन्याची अंगठी घालण्यामागे काही धार्मिक अर्थ आहे

लग्नावेळी आणि पूजा करताना याचा ऊपयोग केला जातो

हिंदू धर्मात सोन्याची अंगठी हे अमृत, संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते

अनेक लोक सोन्याच्या अंगठ्या घालतात कारण त्यांना विश्वास आहे की, सोन्याची अंगठी त्यांना आजारापासून वाचवेल

बरेच लोक फक्त देखाव्यासाठी सोन्याची अंगठ्या घालतात

सोन्याची अंगठी घातल्याने समाजात त्यांचा दर्जा वाढेल असे लोकांना वाटते

डाव्या हाताला सोन्याची अंगठी घालणे अशुभ मानले जाते

डाव्या हाताला सोन्याची अंगठी धारण केल्याने सर्दी, ताप, खोकला आणि श्वसनाच्या त्रासापासून आराम मिळतो

VIEW ALL

Read Next Story