'अशा' महिला नात्यात कधीच नसतात खुश! तुम्ही किती, काहीही करा

काही महिला सारख्या तक्रार करत असतात. त्या आयुष्यात कधीच खूष नसतात.

यातील काहींचे आयुष्य खडतर असते तर काहींही स्वत:हून आपला आनंद मारुन टाकतात.

काही महिला स्वत: खूष राहत नाहीत आणि आसपासच्यांनाही आनंदी राहू देत नाहीत.

कोणी कितीही समजावले तरी या महिला कधी खूष दिसत नाहीत.

अशा महिला नेहमी पैशाच्या मागे धावतात. त्यांच्यासाठी नाते आणि भावनांचे महत्वाचे नसते.

आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू नये. म्हणून आपले मित्र-नवरा हे सर्वच श्रीमंत असावेत असे त्यांना वाटते.

गर्विष्ट स्वभावामुळे या महिला स्वत:ला इतरांपासून वेगळ्या असल्याचे जाणवते.

दुसऱ्यांना कमी समजणाऱ्या महिलांना आयुष्यात कधीच आनंद मिळत नाही.

अशा महिला छोट्याशा आनंदासाठी चांगली नाती गमावून बसतात. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story