नकारात्मक परिणाम

सूर्याने वृषभ राशीत प्रवेश केल्यानंतर मेष, वृषभ,वृश्चिक, तुळ या राशींच्या लोकांवर नकारात्मक परिणाम होईल. नकारात्मक परिणामामुळे त्या राशीच्या लोकांना आर्थिक अडचण येऊ शकते आणि कष्ट करताना अनेक अडचणी येतील.

सकारात्मक परिणाम

सूर्यने वृषभ राशीत प्रवेश केल्यानंतर कर्क, सिंह, कन्या, मकर, कुंभ मीन या सर्व राशिंच्या लोकांवर सकारात्मक ठरेल. सकारात्मक परिणामामुळे त्या राशीच्या लोकांना नोकरी मिळेल, समाजात मान सन्मान प्राप्त होइल आणि नवीन व्यवसाय सूरू करण्यासाठी उत्तम वेळ असेल.

नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम

सूर्यचा राशींमध्ये होणारा बदल हा सर्व राशींना प्रभावित करेल आणि त्याचा नकारात्मक आणि सकारात्मक असे दोन्ही परिणाम राशिंवर होतील

मेष राशीत सूर्य उच्च

सूर्याचं प्रत्येक राशीत वेगळं स्थान आहे, मेष राशीत सूर्याला उच्च मानला जातो तर तूळ राशीत सूर्याला खालचा दर्जा आहे

सूर्य कुंडलीत असेल तर...

सूर्य कुंडलीत असेल तर त्या राशींच्या लोकांचा समाजात आदर वाढतो, ज्योतिषशास्त्रात सूर्य हा आत्मा, पिता आणि राजकारण इत्यादींचा कारक मानला जातो

सूर्य वृषभ राशीत करणार प्रवेश

सूर्य मेष राशीतून वृषभ राशीत 15 मे रोजी सकाळी 11:32 वाजता प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, तब्बल एक वर्षांनी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल

सूर्य गोचर

सर्व 9 ग्रहात सूर्यला विशेष स्थान आहे, 9 ग्रहांचा राजा म्हणून ओळख असलेला सूर्य लवकरचं राशीमध्ये परिवर्तन करणार आहे

VIEW ALL

Read Next Story