दसरा म्हणजे काय

दसरा म्हणजे वाईट गोष्टींवर चांगल्याचा तसेच असत्यावर सत्याचा विजय!

शस्र पूजन

परंतु तुम्हाला माहिती आहे का दसऱ्याच्या दिवशी शस्रांचं पूजन का केले जाते.

शक्ती उपासना

9 दिवस शक्ती उपासनेनंतर 10 व्या दिवशी विजयाची आस धरुन चंद्रिकाचे स्मरण करत शस्रांचं पूजन करतो.

छत्रपती शिवाजी महाराज

असं मानलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दुर्गा मातेला प्रसन्न करुन भवानी तलवार प्राप्त केली होती.

विजय

प्राचीन काळात राजा महाराजा युद्धावर जाण्यासाठी या दिवसाची वाट पाहत असत .

राजा युद्धावर जायचे

या दिवशी जो कुणी राजा युद्धावर जाईल त्याचा विजय निश्चित,अशी मान्यता होती.

वाईटाचा अंत

माता दुर्गेने महिषासुराचा वध करुन वाईटाचा अंत करुन सर्व देवतांची सुटका केली होती.

मान्यता

असं समजल जातं की या दिवशी ब्राम्हण विद्या ग्रहण करण्यासाठी हा दिवस निवडतात.

विद्या ग्रहण

या दिवसांमध्ये विद्या ग्रहण करणं शुभ मानलं जातं.अशी त्यांची समज आहे.

विजयादशमी

पुर्वीपासून लोक या दिवसाला विजयादशमीच्या नावाने ओळखतात. या दिवशी शस्रांची पूजा करण्याची परंपरा जुनी आहे

VIEW ALL

Read Next Story