विराट खेळला, बाबरने पाहिलं... यातून काही शिकणार का?

जबरदस्त खेळ

धरमशालेत विराट कोहलीने न्यूझिलंडविरुद्ध जी फलंदाजी केलीय ती सगळ्यांनी पाहिली. या इनिंगचे प्रत्येकजण कौतुक करत आहे. पण हा सामना बाबर आझमने पाहिला का?

बाबर आझमचा परफॉर्मन्स

वर्ल्ड कप २०२३ मध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर चहुबाजूंनी टिका होत आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बाबझर आझमचा बॅट हवी तशी चालत नसल्यामुळे ही टिका होत आहे.

घरातूनच होतेय टिका

इतर संघाचं सोडाच पण बाबर आझमची त्याच्या घरातूनच म्हणजे पाकिस्तानातूनच टिका होत आहे. पाकिस्तान क्रिकेट समिक्षक बाबरचा खेळ खराब असल्याचं सांगत आहे.

मोठ्या स्तरावर खेळायला हवं

बाबर हा चांगला खेळाडू आहे पण त्याना वर्ल्ड कप सारख्या सामन्यांमध्येही आपला परफॉर्मन्स दाखवायला हवा. पाकिस्तानचे अनेक क्रिकेट समिक्षक आणि क्रिकेट प्रेमी असं सांगतात.

कोहलीकडून शिकाव

वर्ल्ड कप 2023 च्या सामन्यात विराट कोहलीचा खेळ दिवसेंदिवस एक वरचा स्तर गाठत आहे. असं असताना बाबर आझमने विराटकडून काहीतरी शिकावं? अशी टिका केली जात आहे.

विराटची इनिंग पाहिली का?

असं सगळं असताना आता बाबरने हॉटेलमध्ये बसून विराटची इनिंग पाहिली का? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे? अफगाणिस्तानच्या अगोदर याचा बाबरला नक्कीच फायदा होईल यात शंका नाही?

चेन्नईत दिसेल का फॉर्म?

अनेकदा क्रिकेटर्स आपली प्रॅक्टिस नसेल तेव्हा इतर संघाचे सामने बघतात. भारत-न्यूझीलंडचा सामना बाबरने पाहिला का?असा सवाल विचारला जात आहे. याचे उत्तर आपल्याला चेन्नईत सामन्यातच दिसेल?

VIEW ALL

Read Next Story