भारतीय ओप्नर्सचा लाजिरवाणा विक्रम, इतिहासात दुसऱ्यांदा घडला हा प्रकार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाचा डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट्सनी पराभव झाला

टी-20 क्रिकेटच्या भारतीय इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा भारतीय सलामीवीर 0 धावांवर बाद झाले.

यापूर्वी हे 27 फेब्रुवारी 2016 रोजी घडले होते, जेव्हा रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे सलामीवीर म्हणून 0 धावांवर बाद झाले होते. हा सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला गेला.

गकेबरहा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात 19.3 षटकात 180/7 धावसंख्या होती, त्यानंतर आफ्रिकन संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकांत 152 धावांचे लक्ष्य मिळाले.

गकेबरहा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात 19.3 षटकात 180/7 धावसंख्या होती, त्यानंतर आफ्रिकन संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकांत 152 धावांचे लक्ष्य मिळाले.

गकेबरहा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात 19.3 षटकात 180/7 धावसंख्या होती, त्यानंतर आफ्रिकन संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकांत 152 धावांचे लक्ष्य मिळाले. जे आफ्रिकन संघाने 13.5 षटकात पूर्ण केले.

VIEW ALL

Read Next Story